Titiksha-Sidharth Engagement : गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर तितीक्षा-सिद्धार्थ उद्या लग्नबंधनातही अडकणार

Titiksha-Sidharth Engagement : हिंदीसह मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसून येत आहेत यामध्येच आता अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके ( Titiksha-Sidharth Engagement ) यांनी देखील गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ‘मला संपवण्याचा डाव’ हे बिनबुडाचं अन् धादांत खोटं; फडणवीसांनी आरोप फेटाळले तसेच या साखरपुड्यानंतर लगेचच उद्या 26 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि तितीक्षा लग्न बंधनात […]

Titiksha-Sidharth Engagement : गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर तितीक्षा-सिद्धार्थ उद्या लग्नबंधनातही अडकणार

Titiksha-Sidharth Engagement

Titiksha-Sidharth Engagement : हिंदीसह मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसून येत आहेत यामध्येच आता अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके ( Titiksha-Sidharth Engagement ) यांनी देखील गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

‘मला संपवण्याचा डाव’ हे बिनबुडाचं अन् धादांत खोटं; फडणवीसांनी आरोप फेटाळले

तसेच या साखरपुड्यानंतर लगेचच उद्या 26 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि तितीक्षा लग्न बंधनात देखील अडकणार आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता लग्न सोहळ्याला देखील कलाविश्वातील अनेक मंडळी हजर राहणार आहेत. त्यामुळे या लग्न सोहळ्याची चहा त्यांना उत्सुकता लागली आहे.

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके ही जोडी तू अशी जवळी रहा या मालिकेत ऑन स्क्रीन एकत्र पाहायला मिळाली होती. ही मालिका संपली पण त्यानंतर तिच्या आणि सिद्धार्थ यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. गेल्या काही दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे ते अनेक ठिकाणी एकत्र दिसून यायचे. त्यानंतर आता थेट त्यांनी आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगेंनी मर्यादेत राहावं : चिडलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावलं

दरम्यान तितिक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थचा नुकताच श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या अगोदर तो दृश्यम टू या बॉलीवूडच्या प्रसिद्ध चित्रपटात पाहायला मिळाला होता.

Exit mobile version