Art Director Milan Dies: साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा! प्रसिद्ध कलादिग्दर्शक मिलन कालवश

Art Director Milan Passed Away: टॉलिवूड मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. साऊथचा लोकप्रिय कला दिग्दर्शक मिलन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा अझरबैजानमध्ये आगामी सिनेमा ‘विदामुयार्ची’ शुटिंगच्या दरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. बातमी अपडेट होत आहे… Our deepest condolences to the family and friends of Art Director […]

Art Director Milan Dies

Art Director Milan Dies

Art Director Milan Passed Away: टॉलिवूड मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. साऊथचा लोकप्रिय कला दिग्दर्शक मिलन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा अझरबैजानमध्ये आगामी सिनेमा ‘विदामुयार्ची’ शुटिंगच्या दरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

अभिनेता अजित कुमारनं याबद्दल पोस्ट शेयर करुन माहिती चाहत्यांना दिली आहे. नावाजलेले कलादिग्दर्शक म्हणून मिलन यांची मनोरंजन क्षेत्रात मोठी ओळख होती. ते त्यांच्या कामानं ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिलन यांचे जाणे हे अनेकांसाठी खूपच धक्कादायक आहे. मिलन यांनी अनेक तमिळ मनोरंजन क्षेत्रात काम केले आहे. त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेता थलापती विजय, अजित कुमार, चियान विक्रम, जयम रवि या सारख्या कलाकारांसोबत काम केले होते.

तसेच त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा होता. मिलनने १९९९ मध्ये कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर साबू मालिकेसोबत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. या काळामध्ये मिलन यांना अनेक दिग्गज कलाकारांसोबत मोठ्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. मिलन यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दिमध्ये अजित कुमार सोबत अनेक सिनेमातमध्ये काम केले आहे. तसेच थलपथी विजय यांच्या ‘सिटिझन’, ‘रेड और व्हिलन’, ‘थामीजान’ सिनेमाचा तर चियान विक्रमच्या ‘अन्नियां’ यांसारख्या सिनेमाचा पहिला समावेश केला जातो.

Exit mobile version