Rohit Saraf: नॅशनल क्रश रोहित सराफने आपल्या तेजस्वी हास्याने जागतिक हास्य दिन केला साजरा

Rohit Saraf Special Day: जागतिक स्माईल दिनानिमित्त देशभरातील चाहत्यांच्या हृदयाला उजाळा देणारे नाव म्हणजे अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf). “नॅशनल क्रश” (National Crush) म्हणून ओळखला जाणारा रोहित सराफ आणि त्याच मनमोहक स्मित हास्य (Special Day) चाहत्यांना आनंद देऊन जातो.   View this post on Instagram   A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf) ज्या […]

Rohit Saraf च्या नव्या फोटोंवर चाहते फिदा; सोशल मिडीयावर शेअर केले फोटो

rohit saraf instagram

Rohit Saraf Special Day: जागतिक स्माईल दिनानिमित्त देशभरातील चाहत्यांच्या हृदयाला उजाळा देणारे नाव म्हणजे अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf). “नॅशनल क्रश” (National Crush) म्हणून ओळखला जाणारा रोहित सराफ आणि त्याच मनमोहक स्मित हास्य (Special Day) चाहत्यांना आनंद देऊन जातो.


ज्या काळात हसण्याला खूप महत्त्व आहे, रोहित सराफचे तेजस्वी हास्य आशावाद आणि आनंदाचे प्रतीक आहे. ‘मिसमॅच्ड’ या वेब सीरिजमध्ये ऋषी सिंग शेखावत यांच्या हृदयस्पर्शी व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रतिभावान अभिनेता, कठीण प्रसंगातही एक साधे स्मित हास्य आपल्या मनाला उभारी देऊ शकते, याची आठवण करून देतो.

जागतिक स्माईल दिनानिमित्त जगभरातील चाहते एकत्र येत असताना रोहितचे सोशल मीडिया प्रोफाइल त्याच्या मंत्रमुग्ध करणार्‍या स्मित हास्याने  खूप रोमँटिक दिसत असल्याचे बघायला मिळत आहे. जे त्याचे चाहते खूपच मोहित होत असल्याचे दिसत आहे. रोहित सराफचे स्मित हास्य खरच आनंद देऊन जाणारा आहे.

Hardik Joshi: राणादाचा नवा सिनेमा ‘क्लब 52 ‘या’ दिवशी करणार धमाल

कोण आहे रोहित सराफ?

रोहित सुरेश सराफ हा एक भारतीय अभिनेता आहे, जो कायम हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करत असल्याचे बघायला मिळत असतो. त्याने टेलिव्हिजनवर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि डियर जिंदगी मध्ये सहाय्यक भूमिकेद्वारे सिनेमात पदार्पण केले होते. तसेच हृतिक रोशनसारख्या अनेक गाजलेल्या अभिनेत्यांसोबत अभिनय केला आहे. त्याने नॉर्वेजियन सिनेमा व्हॉट विल पीपल, कॉमेडी-ड्रामा हिचकी, द स्काय इज पिंक आणि लुडो या सारख्या सिनेमात काम केले आहे.

Exit mobile version