भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा; पाहा फोटो
letsupteam
Chhatrapati Shivaji
कुपवाड्यात भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा उभारण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ्यांच अनावरण पार पडलं. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा साडेदहा फुट उंचीचा आहे.
जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7*3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवानांसोबत दिवाळई फराळाचा आनंद घेतला.
नवीन तंत्रज्ञानानं बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू-काश्मीरमधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला आहे.
पुतळ्याच्या स्थानाचं भूमीपुजन मराठा लाईट इन्फंटरी कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते 20 मार्च 2023 रोजी पार पडले.