राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकपलीय अधिवेशनाला सुरूवात

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला

  • Written By: Published:
1 / 6

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत.

2 / 6

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राज्यपालांचं सभागृहात केलं स्वागत.

3 / 6

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं स्वागत केलं.

4 / 6

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला.

5 / 6

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले.

6 / 6

अभिभाषणात राज्याच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडतानाच विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे जाहीर केले.

follow us