मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा अहवाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर करण्यात आला होता. या अहवालात नेमकं काय आहे याचा खुलासा नार्वेकर यांनी केला.
विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करत आहेत. हे अध्यक्ष सरकार म्हणून वावरतात. स्वत: सरकारला वाचवण्यासाठी ते प्रयत्न करून धन्यता मिळवत आहेत.
गदारोळ वाढत असल्याचे लक्षात येताच विधानसभा अध्यक्षांनी पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
सभापती राम शिंदे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची सूचना मागे घेत असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे.
Anna Bansode : पिंपरी चिंचवडचे आमदार आणा बनसोडे (Anna Bansode) यांची आज महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.
Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून (Pimpri Assembly Constituency) राष्ट्रवादी
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात तक्रार केली.
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना विनंती करणार आहे की सभापतिपदाचा शिष्टाचार काय असतो हे राम शिंदेंना एकदा शिकवा.
लग्नात जेवणाला पैसे आहेत पण मंगळसूत्र घ्यायला पैसे नाहीत अशी अवस्था व्हायला नको