Disqualification MLA : अरं बाबा त्याचा माझा काय संबंध, तेव्हा मी होतो पण आता नाहीये, या शब्दांत आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी अपात्र आमदार प्रकरणातून अंग झटकलं आहे. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा येत्या 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निकाल जाहीर करणार आहेत. निकालाआधीच आमदार अपात्र प्रकरणावर सवाल केला असता नरहरी झिरवळांनी […]
Disqualification MLA Result Update : अवघ्या काही तासांत ठरणार राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार आहे. येत्या 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल हाती येणार आहे. शिवसेनेच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी महायुतीत सामिल होत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर […]
NCP MLA Disqulification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अद्याप निर्णय आलेला (NCP MLA Disqualification Case) नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी निश्चित झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून 20 आणि 21 जानेवारी रोज अजित पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 16 आमदार अपात्र ठरणार की नाही? अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रश्नाचा अखेर खटका पडणार आहे. येत्या 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) या संबंधीचा निर्णय देणार आहेत. जर शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरले तर राजकीय संकेतांनुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे एक […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्तेची खुर्ची राहणार की जाणार यावरर येत्या दहा जानेवारी रोजी निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Naevekar) यांच्या निकालपत्रातून काय बाहेर पडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नार्वेकर यांनी अपात्र ठरवले तर शिंदे यांना लगेच राजीनामा द्यावा लागणार आहे. नार्वेकर यांच्या निकालातून […]