Rahul Narvekar Filed Nomination For Assembly Speaker election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित (Assembly Speaker election) होते. शरद पवारांसमोरच […]
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Assembly Speakership) अर्ज करणार आहेत.
Maharashtra CM Oath Ceremony Likely On 5 December : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस झाले, तरी राज्यात अजून मुख्यमंत्री (Maharashtra CM) निश्चित झालेला नाही, मंत्रिमंडळाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालाय. या निकालामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळालं. त्यानंतर देखील राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यात […]
Raj Purohit : महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) भाजपकडून (BJP) 99 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
Shivsena MLA Disqualification : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रतेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप
Rahul Narvekar News : अलिबागच्या नामांतराची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या चांगलीच अंगलट आल्याचं दिसून येत आहे. नार्वेकरांनी केलेल्या मागणीला भूमिपुत्रांकडून कडाडून विरोध केला जात आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अलिबागच्या नामांतराची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली. नार्वेकरांनी मागणी केल्यानंतर आता अलिबागकर चांगलेच भडकले आहेत. नार्वेकरांच्या भूमिकेला विरोध करीत त्यांच्या मागणीचा […]
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा धक्का बसला. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत या कागदपत्रे सुप्रीम कोर्टात जमा करावीत, असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) […]
Ajit Pawar group moves bombay high court against the assembly speaker Rahul Narvekar : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधिमंडळातील बहुमत हे अजित पवार (Ajit Pawar ) गटाकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा आहे. तसेच दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरविण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी नुकताच घेतला आहे. आता […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल दिला. त्यावरून टोला लगावला आहे. आंबेडकर म्हणाले की, नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा […]
Sanjay Raut On Rahul Narvekar: उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) अशी भूमिका आहे की, देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश त्या भागातून निघाले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणे, सशस्त्र पोलिसांना उभे करणे, हजारो लाखो भिंती उभ्या करणे, अडथळे उभे करणे, या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला (Government) आणि जे […]