Ahmednagar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (congress)रामराम ठोकत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe )यांच्याबाबत आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक महत्वाची मागणी सोशल मीडियावर (Social media)केली आहे. तांबे यांचं निलंबन रद्द करुन काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी […]
Ashish Deshmukh On Ashok Chavan Resignation : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. नांदेडमधील राजकारणात तशी मोठी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आमदारकीचा […]
Ashok Chavan Resignation: राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. (Maharashtra Politics) तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या […]
NCP Disqalification Mla : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी मेरिटनूसारच निकाल देणार असून या निकालाचा निवडणूक आयोगाशी कुठलाही संबंध जोडला जाणार नसल्याचं मोठं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलं आहे. दरम्यान, नूकताच निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असून घड्याळ चिन्हही देण्यात आलं आहे. […]
Udhav Thackeray On Rahul Narvekar : कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हाती दिली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर केली आहे. अपात्र आमदार प्रकरणी राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. त्यानंतर विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला. आता पुन्हा एकदा ठाकरेंनी या मुद्द्यावरुन नार्वेकरांना टार्गेट केलं […]
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. काल अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. या युक्तिवादात अजित पवार गटाने एक मोठा मुद्दा उपस्थित केला ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद […]
Rahul Narvekar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचं माझ्यावरील प्रेम हे जग जाहीर असून ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आभार मानत असल्याचं म्हणत शेलक्या शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पक्षांतर बंदी कायदा पुर्नविचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीयं. या नियुक्तीनंतर उद्धव ठाकरेंनी […]
पुणे : ज्या माणसाने १० वेळा पक्षांतर केले. ज्या व्यक्तीने १० पक्षांतर पचवली आहेत, ढेकरे दिली आहेत. ज्या व्यक्तीने ट्रॅब्युनल म्हणून नेमल्यावर शिवसेनेच्या (ShivSena) फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाही, अशा व्यक्तीला पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवणे हा सर्वात मोठा फ्रॉड आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Rahul Narvekar : अलीकडेच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये पक्षांतर बंदी कायद्याच्या (Defection Prohibition Act) 10व्या अनुसूचीबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता या कायद्यातच सुधारणा करण्याचा विचार पुढे आला आहे. त्यासंदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला (Om Prakash Birla) यांनी रविवारी पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी सुरू (Maharashtra Politics) असून यामध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी उलटतपासणीत 2015 नंतर पक्षांतर्गत निवडणुकाच झाल्या नाहीत असा दावा केला. 2015 मध्ये राज्य प्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून मला निवडून दिले होते त्यानंतर मात्र पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत, असे […]