अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांची झाली एंगेजमेंटचे, पाहा PHOTO ….
letsupteam
66
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्याबद्दल अनेक अफवा पाहिल्या आणि ऐकल्या गेल्या, पण शेवटी ते एक झाले.
भिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी आज दिल्लीत एंगेजमेंट केली.
एंगेजमेंटचे सुंदर फोटो परिणीतीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये परिणीती आणि राघव खूप जवळ दिसत आहेत.
या फोटोत त्यांनी त्यांच्या अंगठ्याचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी या जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्या.