
लाल जाकीट, पांढरा टी-शर्ट आणि पॅंटसह साकिबचे रोमँटिक मूडमध्ये फॅशन अंदाज बघायला मिळत आहेत.
लाइम ग्रीन स्टेटमेंट जॅकेट आउटफिटमध्ये साकिब उठून बघायला मिळत आहे. स्टाईलिश स्नीकर्ससह जाकीट, रंग आणि शैली यांचे फ्युजन उत्तम पाहायला मिळत आहे.
साकिब पांढऱ्या पँट आणि सनग्लासेससह कॅरॅमल रॅप शर्ट मध्ये कूल तितकाच उठून दिसत आहे.
साकिब सलीम हा कायम इंस्टाग्रामवर त्याचा फॅशनेबल अंदाजामध्ये बघायला मिळत असतो. फॅशन मूड बोर्ड मध्ये तो जोरदार चर्चेत असतो.