Actress Amrita Khanvilkar black look Viral : अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते.
वेगवेगळ्या लक्षवेधी कॅंडिड पोज देत अमृताने फोटोशूट केलाय.
या खास लूकसाठी अमृताने काळ्या रंगाचा ब्लॅक फॉर्मल ड्रेस घातलाय.
ओपन हेअर आणि ब्लॅक हिल्समुळे अमृता खानविलकर उठून दिसतेय.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून अमृता खानविलकरने आपली ओळख निर्माण केलीय.