ओपन हेअर अन् डोळ्यावर गॉगलमुळे सई अतिशय डॅशिंग अंदाजात दिसतेय.
Actress Sai Tamhanakar Latest Photo Viral : सई ताम्हणकरचे नवीन फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये सई ब्लॅक अन् व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे.
यावर सईने हाय हिल्स शूज घातले आहेत.
सईच्या फॅशन स्टेटमेंटच्या चर्चा सिनेजगतात सुरू आहे.
सई ताम्हणकर हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप सोडतेय.