Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात दाखल; विमानतळावर स्वागत

'छात्रों की गुंज' कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात दाखल झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह

1 / 6

'छात्रों की गुंज' कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात दाखल

2 / 6

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील नेत्यांकडून राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

3 / 6

छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी महाराष्ट्रातील तरुणाईशी संवाद साधणार आहेत.

4 / 6

-छात्रो की गुंज हा कार्यक्रम पुण्यातल्या एसएसपीएमएस महाविद्यालयात पार पडत असताना मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

5 / 6

राहुल गांधींसोबत बैठक आटोपून सर्व नेते कार्यक्रमस्थळी रवाना

6 / 6

हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत राहुल गांधींची बैठक सुरू

Tags

follow us