विविध श्रेत्रातील मान्यवरांकडून’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ चं सहकुटुंब दर्शन घेत आरती
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati विविध श्रेत्रातील मान्यवरांनी 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' बाप्पांचे सहकुटुंब दर्शन घेऊन आरती केली.
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवा दरम्यान विविध श्रेत्रातील मान्यवरांनी पुण्यातील मानाच्या व ऐतिहासिक अशा 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' बाप्पांचे सहकुटुंब दर्शन घेऊन आरती केली.
मानाच्या पाचव्या गणपतीचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्याकडून श्रींचे दर्शन घेत आरती
नगरसेविका स्वप्नाली नितीन पंडित आणि भाजपा प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख नितीन पंडित यांनी श्रींचे दर्शन घेत आरती केली
अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली
दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली
पोलीस अधीक्षक, सीबीआय शाखा प्रमुख पंकज सोनावणेंकडून श्रींचे दर्शन घेत आरती
अभिनेत्री प्राजक्ता नवनाळेंनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली