ऑक्सी बिल्डकॉर्पचे संस्थापक संदीप सातव यांनी आपली यशोगाथा लेट्सअपच्या बिझनेस महाराजा या कार्यक्रमात सविस्तर उलगडलीय. साडेतीन हजार रुपये पगाराची नोकरी ते वर्षाला दोन हजार कोटींची उलाढाल करणारे बांधकाम व्यवसायीक अशी त्यांची ओळख बनली आहे. त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमात बारामती लोकसभेबाबत त्यांनी रोखठोक उत्तरे दिलीत. बारामती लोकसभा निवडणूक कशी असणार आहे. पक्षाची पुढील रणनिती काय असणार आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरेही सुप्रिया सुळे यांनी दिलेत.