पानिपत युद्धाने देशाला काय दिले?
बरोबर संक्रांतीच्या दिवशी कुरुक्षेत्राजवळ असलेल्या पानिपतावर मराठे आणि अब्दालीच्या सैन्याची आमनेसामने गाठ पडली. यावेळी दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती. पण दुपारनंतर युद्धाचं पारडं फिरलं आणि अब्दालीच्या सैन्याने विजयाचा जल्लोष केला. याच पार्श्वभूमीवर लेट्सअपने ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडूरंग बलकवडे यांच्याशी खास संवाद साधला होता.
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/sm6lL2PDRuQ?si=DurmtmvbGKMeZSt1″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” referrerpolicy=”strict-origin-when-cross-origin” allowfullscreen></iframe>