Todays Horoscope 19 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – आजचा दिवस आनंद आणि आनंदाने भरलेला असेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहील. आज केलेल्या […]
Uddhav Thackeray Criticizes Devendra Fadnavis : विधीमंडळाचं तीन आठवड्यांचं अधिवेशन आज संपत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. सरकार म्हणजे केवळ गोंधळ, सत्तेचा माज आणि लोकशाहीचा खून अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरे […]
Google’s AI Agent Stopped Cyber Attack : तंत्रज्ञान कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. गेल्या काही वर्षांत हे तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले आहे. वैद्यकीय शास्त्रापासून ते कोणत्याही समस्येवर ( Cyber Attack) उपाय शोधण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये एआय (AI) मॉडेल्सचा वापर केला जात आहे. असे काही क्षेत्र आहेत, जिथे एआय (AI) मानवांच्या बरोबरीने काम करत […]
CM Devendra Fadnavis On Mahadev Munde Death Case : बीड (Beed Crime) जिल्ह्यातील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणावर (Mahadev Munde Death Case) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, या गुन्ह्याच्या तपासात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि पोलिसांनी सखोल तपास सुरू (CM Devendra Fadnavis) केला आहे. 286 मोबाईल […]
Parinati Movie Trailer Released : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती’ – बदल स्वतःसाठी’ (Parinati Movie) या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा (Marathi Movie) आहे. चित्रपटाच्या नावावरूनच […]
Why You Should Watch Show Super Dancer Chapter 5 : मंच सजला आहे, प्रकाशझोत टाकला आहे आणि देशातील काही अत्यंत गुणी, छोटे उस्ताद आपल्या डान्सने मंच दणाणून सोडण्यासाठी सरसावले आहेत. सुपर डान्सर चॅप्टर 5 (Super Dancer Chapter 5) यावेळी नव्या दमाच्या प्रतिभावंतांना घेऊन येत आहे. अधिक मनोरंजन आणि अधिक हृदयस्पर्शी क्षण घेऊन. तुमच्या आवर्जून बघण्याच्या […]
Vidhan Bhavan Entry Pass Scam : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये थेट विधानसभा लॉबीत वाद झाला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या संसदीय परंपरांवर आणि राजकीय शिष्टाचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेपर्यंत पोहोचले असून, पास विक्रीच्या (Vidhan Bhavan […]
NCP Jitendra Awhad On Vidhan Bhavan Rada Allegations : विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावना त्यांनी व्यक्त केलीय. एक संतप्त आणि रोखठोक भूमिका घेतली आहे. आम्हालाच गुन्हेगार ठरवून अटक? […]
Padalkar Awhad Clashes Who Is Rishi Takle Of Sangli : विधानभवन परिसरात काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील तणाव शिगेला (Vidhan Bhavan Rada) पोहोचला. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की अन् मारहाणीची घटना घडली. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वपक्षीयांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध […]