Can Friends Liquor Party At home : पुण्यातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत खराडी परिसरातील काही पबवर रेड टाकण्यात आली. या रेडमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली. त्यांच्यावर रेव्ह पार्टीचा (What Is Rave Party) आरोप केला जातोय. या घटनेनंतर रेव्ह पार्टी म्हणजे काय? इतर पार्ट्यांमध्ये अन् […]
Pratap Sarnaik On App Based Rickshaw Taxi E Bike Service : राज्य सरकारने तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी केलीय. खासगी कंपन्यांच्या अॅप आधारित प्रवासी वाहनसेवेवर अवलंबून न राहता, आता सरकार स्वतःच एक शासकीय अॅप सुरू करण्याच्या तयारीत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याबाबत माहिती दिली […]
FIDE Women’s World Cup 2025 : महिला बुद्धिबळ (Chess) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिव्या देशमुखने विजय मिळवला आहे. कोनेरू हम्पीला हरवून दिव्याने (Divya Deshmukh) विजेतेपद पटकावले. FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला (FIDE Women’s World Cup 2025) ठरली. कोनेरू हम्पीला पुनरागमन करण्याची एक छोटीशी संधी होती, परंतु ती त्याचा फायदा घेऊ शकली नाही. […]
Supriya Sule Exclusive With Letsupp Marathi : सध्या राजकीय वर्तुळात पवार कुटूंब पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या (NCP) मनोमिलनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात वक्तव्य केलं आहे. अजितदादा (Ajit Pawar) पहाटे उठून कामाला लागतात, यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य […]
Sushma Andhare Submitted Evidence Dance Bar Case : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी डान्सबार प्रकरणातील गंभीर आरोप आणि संबंधित पुरावे राज्यपालांना सादर (Dance Bar Case) केल्याची माहिती दिली. सर्व पुरावे राज्यपालांकडे सुपूर्द या शिष्टमंडळाने काही मंत्र्यांविरोधातील […]
Saiyaara Movie Collection : यशराज फिल्म्स (YRF) आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला (Entertainment News) आहे. अवघ्या 9 दिवसांत 220.75 कोटींची कमाई करत ‘सैयारा’ने एक ऐतिहासिक (Mohit Suri) यश मिळवले आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अहान पांडे आणि अनित पद्ढा हे नवोदित कलाकार […]
Rahul Jagtap Criticize MLA Vikram Pachpute : आमदार विक्रम पाचपुते यांनी (MLA Vikram Pachpute) पनीर भेसळीचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला, परंतु दूध भेसळीवर गप्प आहेत. त्यांच्या घराजवळ चालणाऱ्या दूध भेसळीबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित करत माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी आमदार पाचपुते यांच्यावर टीका केली. तसेच गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन […]
Phulwa Khamkar Special Post for Rahi Barve : ‘तुंबाड’ या कलात्मक चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Barve) यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘श्वासपाने’ ला नुकताच “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा” प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर (Tumbbad Movie) झाला आहे. 126 वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थेने राहीच्या लेखनाचा सन्मान केल्याने साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या आनंदाच्या […]
India First Hrithik NTR Oath In War 2 : यश राज फिल्म्स ने वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित भारतीय चित्रपट वॉर 2 चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात (War 2 Trailer) भारतीय सिनेमाचे दोन दिग्गज कलाकार – ऋतिक रोशन ( Hrithik Roshan) आणि एनटीआर (NTR)– यांच्यात एक आक्रमक, जबरदस्त आणि थरारक संघर्ष दाखवण्यात आला आहे, जो […]
Baramati Accident Four Members Of Family Died : बारामतीमधील खंडोबानगर परिसरात (Baramati Accident) रविवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वडिलांसह दोन निष्पाप चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर त्या दु:खद घटनेचा मानसिक आघात इतका खोल होता की, केवळ 24 तासांत मुलगा आणि नात्या गमावलेल्या वृद्ध (Baramati […]