राज्यातील अतिवृष्टी. फसव्या मदतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)ने 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा निर्णय घेतला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना विरोधात 1400 लोकांच्या हत्या करण्याच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली.
परेश रावल अभिनीत फिल्म ‘दि ताज स्टोरी’ चा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे.
अभिनेत्री रिद्धी कुमारची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री होणार असल्याने 'कढीपत्ता' या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा एकदा फायरिंगची घटना घडली.
राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ग्रीन कार्डधारकांसाठी नियम अजून कडक करण्यात आले आहेत. ओळखपत्र जवळ न ठेवल्यास दंड किंवा अटक होऊ शकते.
माकडचाळे या बालनाट्याचा शानदार शुभारंभ दिवाळीत, 19 ऑक्टोबर, रविवारी, सकाळी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे.
प्रसिद्ध वित्तीय लेखक आणि ‘Rich Dad Poor Dad’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मोठा अलर्ट दिलाय.