मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.
महिला विश्वचषक स्पर्धेच्या 13व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3 विकेट्सने पराभव केला.
करवाचौथच्या रात्री तब्बल 12 घरांमधील नववधूंनी लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पलायन केलं.
फलटण येथील यशवंत बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू आहे.
आजचा दिवस आत्मनिरीक्षण, शहाणपणाने कृती आणि संतुलित वाढीचा आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन, ज्याने आपल्या 'I Want To Talk' या चित्रपटासाठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.