दुर्गापूरमधील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना.
हिंदी फिल्मफेअर पुरस्कार नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यात अभिनेत्री छाया कदम यांची स्वप्न देखील पूर्ण झाली.
उद्धव ठाकरेंसोबत आजची भेट कौटुंबिक असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.
अहवालानुसार, वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत सुमारे 50 हजारांहून अधिक कर्मचारी नोकरी गमावू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा पार पडला.
सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या अभिनयातून बहुप्रतीक्षित चित्रपट ‘जटाधारा’ पुन्हा चर्चेत आला आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे अंतिम केलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे.
विधानसभेला 20 हजार स्थलांतरित मतदारांना बाहेरून आणलं. त्या मतदानाचा मला 100 टक्के फायदा झाला. - विलास भुमरे, आमदार