झी मराठी पुरस्कार सोहळ्यात महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेने आठ पुरस्कार पटकावले.
आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. राज्य सरकारकडून क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द.
14 ऑक्टोबर 2025 पासून मायक्रोसॉफ्टने Windows 10 साठी सपोर्ट संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
2024 मधील करारानुसार पाकिस्तान चीनला 2 लाख गाढवे विकणार आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
कर्क राशीतील चंद्र सहानुभूती वाढवतो, तर तूळ राशीतील बुध आणि मंगळ सहकार्य मजबूत करतात.
कबुतरांमुळे होणारे आजार आणि आरोग्यधोके लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले.
'ठरलंय फॉरेवर' या नाटकाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात. ऋता दुर्गुळे, कपिल रेडकर, अक्षता आचार्य, ऋषी मनोहर आणि संगीतकार अनिरुद्ध निमकर.
नाशिक येथे आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर भाष्य केले.
एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असं वक्तव्य केलं होत. यावर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय.