मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदारांची भर घालण्यात आली, असा आरोप केला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनात शिंदे आघाडीवर, पवार मागे!
दिवाळी 2025 च्या पार्श्वभूमीवर देशभरातील बँक सुट्ट्यांबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला, उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.
दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर घरी जाणाऱ्या प्रवाशांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर अक्षरशः प्रचंड गर्दी केली आहे.
कतारच्या दोहा येथे झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली.
छोटी दिवाळीच्या शुभ संयोगात खुलणार काहींचं भाग्य! छोटी दिवाळी विशेष राशीभविष्य वाचा.
'अवघाचि संसार' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
'वेल डन आई' हा चित्रपट मुहूर्तापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरला आहे.