बरोबर संक्रांतीच्या दिवशी कुरुक्षेत्राजवळ असलेल्या पानिपतावर मराठे आणि अब्दालीच्या सैन्याची आमनेसामने गाठ पडली. यावेळी दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती. पण दुपारनंतर युद्धाचं पारडं फिरलं आणि अब्दालीच्या सैन्याने विजयाचा जल्लोष केला. याच पार्श्वभूमीवर लेट्सअपने ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडूरंग बलकवडे यांच्याशी खास संवाद साधला होता. <iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/sm6lL2PDRuQ?si=DurmtmvbGKMeZSt1″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; […]
लवकरच आपल्याला टिकणारे आरक्षण मिळेल, कृपया आत्महत्येचा विचार करू नका, असं आवाहन मंत्री तानाजी सावंत यांनीो मराठा बांधवांना केलं.
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगेंमधील भांडण हे नकली आणि फसवं आहे. ते ओबीसींनी फसवण्यासाठी ठरवून भांडत आहेत. असा आरोप आंबेडकरांनी केला.
विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णय CM एकनाथ शिंदेंनी घेतला आहे.
येत्या 25 जुलैपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली.
Chhagan Bhujbal यांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सर्वच आमदार एकाच माळेचे मनी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही, अशी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलीयं. ते नांदेडमध्ये बोलत होते.
मराठा आंदोलक मनोज जरांगेनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांवर टीका केली. मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता आम्हीही शांत बसणार नाही,
लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती