मुंबई : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्थापन केलेल्या सल्लागार मंडळाला सर्व ‘क्लास वन’ सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. यात अध्यक्षांना महिना साडेचार लाख रुपये, तर सदस्यांना चार लाख रुपये वेतन, विमान प्रवास भाडे, वाहन, कर्मचारी वर्ग, स्वतंत्र कार्यालय अशा विविध सोयीसुविधांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. (An Advisory […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलन आता चौथ्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. आरक्षणाच्या मागणी मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईत धडक घेणार आहे. जालन्यातील अंतरवली ते मुंबई अशा पायी दिंडीचे आयोजन मनोज जरांगेंनी केलं आहे. येत्या 20 जानेवारीपासून जरांगेंच्या पायी दिंडीला सुरुवात होणार असून दिंडीत सामिल होणाऱ्या […]