- Home »
- maratha
maratha
“अधिसुचनेवर लाखो हरकती आल्या तरी..” : ओबीसी नेत्यांना चेकमेट करण्याचा जरांगेंनी सांगितला ‘प्लॅन’
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या धग आता अखेर बंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा मुंबईत धडकताच राज्य सरकारकडून त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अधिसूचनाच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी अधिसूचनेचं कायद्यात […]
जरांगे मुंबईला येण्यासाठी निघण्यापू्र्वीच शिंदे सरकारचे मोठे पाऊल : अध्यादेशाचा अंतिम मसुदा तयार
मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढत […]
Prakash Shendage : ‘तुमच्याकडे आंदोलनासाठी 10 लाख गाड्या, तर आमच्याकडे 2 हजार गाढवं-मेंढरं’
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. […]
साडेचार लाख वेतन, विमान प्रवास अन् बरंच काही… मराठा आरक्षण सल्लागार मंडळाला ‘क्लास वन’ सुविधा
मुंबई : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्थापन केलेल्या सल्लागार मंडळाला सर्व ‘क्लास वन’ सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. यात अध्यक्षांना महिना साडेचार लाख रुपये, तर सदस्यांना चार लाख रुपये वेतन, विमान प्रवास भाडे, वाहन, कर्मचारी वर्ग, स्वतंत्र कार्यालय अशा विविध सोयीसुविधांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. (An Advisory […]
‘मीठ-मिरची, धान्य, अन् कपडालत्ता घेऊन या’; जरांगेंच्या पायी दिंडीचं नियोजन कसं?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलन आता चौथ्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. आरक्षणाच्या मागणी मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईत धडक घेणार आहे. जालन्यातील अंतरवली ते मुंबई अशा पायी दिंडीचे आयोजन मनोज जरांगेंनी केलं आहे. येत्या 20 जानेवारीपासून जरांगेंच्या पायी दिंडीला सुरुवात होणार असून दिंडीत सामिल होणाऱ्या […]