आता मराठा समाजाच्या नेत्यांनीही आरक्षण मिळण्याचा प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला
देवेंद्र फडणवीसांमुळेच मोदींवर महाराष्ट्रात झोपायची वेळ आली असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधलायं.
Pankja Munde आणि मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी या वादा दरम्यान अनेकदा एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.
Ramdas Athawale : सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ठाम आहेत. ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केलं. परीक्षा सुरू असल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचे […]
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न शांततेने सोडवण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केले जात आहेत. मराठा (Maratha) आणि ओबीसीसाठी (OBC)वेगळे आरक्षण असावे, अशी वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणाशी संबंधित काही आंदोलने पाहिली असून ती कशी दडपली जातात, हे माहिती आहे. मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये यासाठी त्यांनी निवडणूक […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरूच आहे. अंतरवली सराटीमध्ये ते उपोषणाला बसले आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे. दरम्यान त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यानी सगेसोयरेबाबत कायदा करावी, अशी मागणी केली. जोपर्यंत सगेसोयऱ्यांची […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या धग आता अखेर बंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा मुंबईत धडकताच राज्य सरकारकडून त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अधिसूचनाच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी अधिसूचनेचं कायद्यात […]
मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढत […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. […]
मुंबई : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्थापन केलेल्या सल्लागार मंडळाला सर्व ‘क्लास वन’ सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. यात अध्यक्षांना महिना साडेचार लाख रुपये, तर सदस्यांना चार लाख रुपये वेतन, विमान प्रवास भाडे, वाहन, कर्मचारी वर्ग, स्वतंत्र कार्यालय अशा विविध सोयीसुविधांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. (An Advisory […]