Exclusive : मला दवाखान्यात न्या हो..फुगेवाडीत 9 जणांचा मृत्यू .. प्रकृती बिघडलेल्या तरुणाची आर्त हाक

Pune Poisonous Liquor Case पुण्यातील दापोडी फुगेवाडीत विषारी दारुमुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.

  • Written By: Published:
Exclusive : मला दवाखान्यात न्या हो..फुगेवाडीत 9 जणांचा मृत्यू .. प्रकृती बिघडलेल्या तरुणाची आर्त हाक

Pune Pimpri Chinchwad Poisonous Liquor Case : पुण्यातील दापोडी फुगेवाडीत विषारी दारुमुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं. विषारी दारु प्राशन केलेल्या परिसरातील इतरही नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात रवाना करण्यात येत आहे.

follow us