Sai Tamhankar Makar Sankranti Special Black Saree Look : अभिनेत्री सई ताम्हणकर मराठीसोबतच हिंदी सिनेविश्वात देखील तिचा ठसा उमटवत आहे.
सईने Happy मकर संक्रांत अशा शुभेच्छा देत चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काळी बिंदी, काळी साडी आणि लांबसडक वेणीत चाहत्यांच्या नजरा सईवर खिळल्या आहेत.
काळ्या रंगाच्या साडीत सई कमालीची सुंदर दिसत आहे.
सईने नुकतेच मकर संक्रांत स्पेशल फोटोशुट केलंय.