सई ताम्हणकरचा ग्लॅमरस रेड लूक! दिलखेचक अदांनी चाहते घायाळ, पाहा फोटो…
Sai Tamhankar तिच्या बोल्ड आणि बिन्धास्त अंदाजासाठी ओळखली जाते. यावेळी तिने तिचे काही खास फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले.

- सई ताम्हणकरचा ग्लॅमरस रेड लूक! दिलखेचक अदांनी चाहते घायाळ, पाहा फोटो…
- मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिन्धास्त अंदाजासाठी ओळखली जाते.
- सोशल मिडीयावर ती तिच्या दिलखेचक अदा असणाऱ्या फोटोंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
- साबर बोंड चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी सईने क्लासी फॅशनेबल लूक केला होता.
- यावेळी तिने तिचे काही खास फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले.
- तिने यामध्ये ग्लॅमरस रेड ड्रेसमध्ये खास पोज दिल्या आहेत.