Sai Tamhankar तिच्या बोल्ड आणि बिन्धास्त अंदाजासाठी ओळखली जाते. यावेळी तिने तिचे काही खास फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले.