अभिनेत्री स्मिता गोंडकर सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामध्येच एक ठळक नाव म्हणजे स्मिता गोंडकर.
अभिनेत्री स्मिता गोंडकर
बॉसमधील पप्पी दे पारूला या गणयापासून फेमस
आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत
स्मिता गोंडकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते
सोशल मीडियावर बिकिनीतील फोटो शेअर केले
स्मिता गोंडकर चित्रपटसृष्टीतील एक ओळख निर्माण केली
म्युझिक व्हिडिओ आणि कमर्शियल जाहिरातींमधून केली