Download App

Adipurush movie: सीतेच्या भूमिकेतील क्रिती सेननचे फोटो व्हायरल

1 / 7

बॉलिवूड अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

2 / 7

अभिनेत्री क्रिती सेनन 'आदिपुरुष' चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे तर प्रभास या चित्रपटात भगवान राम आहे.

3 / 7

आदिपुरुष चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे.

4 / 7

क्रिती सेनन सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

5 / 7

क्रिती सेननचे माता सीतेच्या भूमिकेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

6 / 7

क्रिती सेनन तिच्या 'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाहेर पडली होती यावेळी ती मुंबईत स्पॉट झाली.

7 / 7

क्रिती सेनन या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. क्रितीने अनारकली सूट परिधान केला होता.

Tags

follow us