आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली
Amol Bhingardive
Aadit
आपल्या अभिजात फॅशन सेन्ससाठी आदिती राव हैदरी नेहमीच चर्चेत असते.
आदितीने लाल रंगाच्या को-ऑर्डरमधील फोटो शेअर करुन चाहत्यांना खूश केलंय.
या ड्रेसमध्ये आदितीचा लूक भन्नाट दिसत असून चाहत्यांचं मनही तिने जिंकलयं.
फॅशन आयकॉन म्हणून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केलीयं.
सध्या आदिती विजय सेतुपतीसोबत ‘गांधी टॉक्स’ चित्रपटातही काम करतेयं.