युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची भेट झाली.
यावेळी अदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री असलेल्या मुंडेंशी शाश्वत विकासावर चर्चा केली.
दरम्यान अदित्य यांनी पुण्यातील वेताळ टेकडी, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आणि नवीन महाबळेश्वर ह्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासासंदर्भात ही भेट घेतली.
यावेळी अदित्य ठाकरेंसोबत पक्षाचे विविध नेते आणि कार्यकर्ते देखी उपस्थित होते.
या भेटीचे काही फोटो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या अधिकृत सोशल मिडीया साईटवर पोस्ट करण्यात आले आहेत.