Download App

हेअर ऑयलची ब्रॅन्ड अॅंबॅसिडर होतं अलियाकडून शिक्षणाचा संदेश

1 / 5

मॅरिकोच्या निहार शांति आमला या हेअर ऑयलने अभिनेत्री आलिया भटला आपलं ब्रॅन्ड अॅंबॅसिडर केलं आहे. त्यामध्ये तिने शिक्षणाविषयी आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी संदेश दिला आहे.

2 / 5

या जाहिरातीमध्ये आलिया शिक्षिकेच्या भूमिकेत दाखवली आहे. तर तिच्या केसांमुळे तिचे विद्यार्थी तिचं कौतुक करतात. तर 'बाल बढेंगे, बच्चे पढेंगे' या ओळींनी या जाहिरातीची सांगता होते.

3 / 5

या जाहिरातीमध्ये आलिया अत्यंत आकर्षक लूकमध्ये दिसत आहे. तिने आकाशी आणि पिस्ता शेडकडे जाणाऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला यामध्ये पाहायाला मिळत आहे.

4 / 5

तर या अगोदर या तेलाच्या जाहिराती अनेक अभिनेत्रीं केल्या आहेत. त्यामध्ये अभिनेत्री विद्या बालनने देखील या तेलाच्या जाहिरातीच्या माध्यमातून शैक्षणिक संदेश दिला होता.

5 / 5

तर आता आपल्या अभिनयानंतर आलिया देखील जाहिरातींसह एक सामाजिक संदेश देण्याचं काम करत आहे.

Tags

follow us