डेटिंगच्या बातम्यांदरम्यान, Ananya Panday आणि Aditya Roy Kapur एकमेकांसोबत रॅम्पवर दिसले, मिळाली जबरदस्त केमिस्ट्री पाहायला…
letsupteam
Untitled Design
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर रविवारी लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये एकत्र रॅम्पवर चालताना दिसले. या काळात अनेक फोटो समोर आली आहेत.
लॅक्मे फॅशन वीकच्या फिनालेमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर मनीष मल्होत्रासाठी एकत्र दिसले
रॅम्पवर चालताना दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री अप्रतिम होती आणि त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना आणखी हवा मिळाली.
अनन्याने ब्लॅक प्रिंटेड बॉडीकॉन गाऊन आणि केपसारखे जॅकेट घातले होते. दुसरीकडे, आदित्य काळ्या रंगाच्या सूटमध्ये देखणा दिसत होता.
WhatsApp Image 2023 03 13 At 2.53.08 PM
आधी दोघांनी वेगवेगळा रॅम्प केला. नंतर ते एकत्र रॅम्प करताना दिसले.