अमृताची ‘सुंदरी’ अमेरिकेतील रंगमंचावर चमकली! पाहा PHOTO
Rohini Gudaghe
Amruta (3)
‘सुंदरी’ हा सदाबहार नृत्यप्रयोग परफॉर्म करण्यासाठी अमृता खास USA टूर वर आहे.
विशेष म्हणजे अमृताची देखील ही पहिली USA वारी आहे.
आशिषच्या नृत्य आशिष सुंदरीचा हा पहिला वहिला परदेश दौरा आहे.
लावणीचा ठसका आणि कत्थकची नजाकत यांचा आगळा वेगळा संगम यातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय.
अगदी लावणीपासून क्लासिकल नृत्यापर्यंत अमृताने कायम सगळ्यांना भारावून सोडलं आहे