नुकतचं अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी साखरपुडा केला आहे.
2 / 6
त्यानंतर त्यांनी एक फोटोशूट केले आहे. त्यात त्यांचा रोमॅंटीक अंदाज पाहायला मिळाला.
3 / 6
साखरपुड्याची माहिती देताना म्हटले की, ‘आमचा साखरपुडा झाला आहे. तसेच आता आम्ही अधिकृतपणे एकमेकांसोबत कायमचे नात्यात बांधले गेलो आहोत, आमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येला आम्ही सामोरे जाण्यासाठी तयार आहोत.'
4 / 6
यावेळी पोस्ट सांगितले आहे. आणि या पोस्टमध्ये त्यांनी त्याच्या लग्नाची तारीख देखील चाहत्यांना शेयर केली आहे. तसेच येत्या १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे.
5 / 6
बिग बॉस मराठीचा चौथा सिझन चांगलाच गाजला. यात प्रसाद जवादे खूपच गाजला. तसंच अमृता देशमुख सोबतच्या नात्यामुळे देखील तो चर्चेत आला.
6 / 6
खेळ पुढे जात होता. वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण आम्हा दोघांनाही एकमेकांच्या मनातलं कळायचं. माझ्या मनातलं तिला कळायचं असं मला वाटतं. तेच मला तिला भेटून विचारायचं आहे.” अमृता व प्रसादमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. हे त्याच्या बोलण्यामधून स्पष्ट झाल्याचे दिसून आले होते.