अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच कोणत्या ना स्थळाला भेट देत असते.
यावेळी देखील तिने अशाच एका खास स्थळाला भेट दिली आहे.
त्याचे काही खास फोटो तिने शेअर केले आहेत.
अमृताने जपानमधल्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटला भेट दिली आहे.
या ठिकाणच्या विविध लोकेशनचे अनेक खास फोटो तिने शेअर केले आहेत.
सोशल मिडीयावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याकडून नेहमीच अमृताच्या फोटोंवर कौतिुकाचा वर्षाव केला जातो.