लग्नानंतर लंडन ब्रीजवर एन्जॉय करताना दिसले मिस्टर अँड मिसेस सरवणकर, पाहा खास फोटो
Mr. and Mrs. Saravankar दत्त जयंतीच्या मुहूर्तावर विवाहबंधनात अडकले आहेत. - त्यांतर आता हे दाम्पत्य थेट लंडनला फिरायला गेले आहेत.
- मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि राजकीय घराण्यांचे नाते हा अनेकदा चर्चेचा विषय असतो. अशाच एका नव्या नात्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात रंगत आहेत.
- दत्त जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर हे विवाहबंधनात अडकले आहेत.
- त्यांतर आता हे दाम्पत्य थेट लंडनला फिरायला गेले आहेत. त्यांचे काही खास फोटो त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.
- मिस्टर अँड मिसेस सरवणकर लग्नानंतर लंडन ब्रीजवर एन्जॉय करताना दिसले.




