निखिल अन् अनुष्काच्या लग्नाची लगबग! जाधव, निंबाळकर कुटुंबीयांकडून खास केळवण
wedding of Nikhil and Anushka मराठीतील प्रसिद्ध अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
- मराठीतील प्रसिद्ध अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
-
याचदरम्यान त्यांना मित्र आणि नातेवाईकांकडून केळवणांची मेजवानी देखील दिली जात आहे.
- यावेळी त्यांच्यासाठी अभिनेते भरत जाधव, सुधीर निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी खास केळवणाचे आयोजन केले.
-
यावेळी कमलाकर सातपुते, शर्मिला शिंदे उपस्थित होते.
-
आगामी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत पार पडलेल्या या खास भेटीत आनंद, आपुलकी आणि कौटुंबिक स्नेहाची सुंदर झलक पाहायला मिळाली.




