Amruta Khanvilkar नेहमीच कोणत्या ना स्थळाला भेट देत असते. यावेळी देखील तिने अशाच एका खास स्थळाला भेट दिली आहे.