Download App

शारीब हाश्मीसह स्क्रीन शेअर करणार अमृता; पाहा दोघांचे खास फोटो

Amruta Khanvilkar लुटेरेनंतर अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकणार आहे.

1 / 5

लुटेरेनंतर अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकणार आहे.

2 / 5

अमृता आता 36 डेज या रहस्य सिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.

3 / 5

या सिरीजमध्ये मराठमोळी अमृता हे शारीब हाश्मी या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

4 / 5

नुकत्याच या दोघांचा खास फोटोशूट देखील सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

5 / 5

अमृता आणिशारीबसह या सिरीजमध्ये पूरब कोहली, श्रुती सेठ, चंदन रॉय सन्याल, सुशांत देवगीकर, शेरनाझ पटेल, फैशल रशीद, चाहत वीग आणि केनेथ देसाई यांच्या देखील भूमिका आहेत.

follow us

वेब स्टोरीज