Download App

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग अन् अंबानी कुटुंबियांचं नृत्य ते कलाकारांची मांदीयाळी; पाहा फोटो

1 / 8

उद्योगपती मुकेश अंबानी यांची पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळा सध्या गुजरातमधील जामनगर या ठिकाणी सुरू आहे.

2 / 8

यासाठी अनेक बॉलीवूडच्या स्टार्ससह क्रिकेटर आणि उद्योग जगतातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे.

3 / 8

गेल्या दोन दिवसातील सोहळ्याचे काही इनसाईड फोटो सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाले.

4 / 8

ज्यामध्ये अनंत राधिका यांच्याशिवाय शाहरुख खान रणबीर आणि करीना कपूर यासारखे स्टार्स या सोहळ्याचा आनंद लुटताना दिसले.

5 / 8

तसेच बॉलिवूड सह हॉलिवूडच्या देखील अनेक कलाकारांनी तसेच या सोहळ्याची शोभा वाढवली.

6 / 8

या सोहळ्यामध्ये अनंत अंबानी हे आपली होणारी पत्नी राधिका मर्चंट सोबत पार्टी एन्जॉय करताना आणि डान्स करताना देखील दिसले.

7 / 8

तसेच अनंत यांचे वडिलांनी उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांचा देखील परफॉर्मन्स यावेळी उपस्थित त्यांना अनुभवायला मिळाला.

8 / 8

तर अनंत अंबानी यांची बहीण आणि मुकेश अंबानी यांची कन्या ईशा आणि पती आनंद पिरामल यांनी देखील भारदार नृत्य सादर केले.

follow us

वेब स्टोरीज