Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यातील ईशा अंबानीचा ग्लॅमरस अंदाज
Anant Radhika Wedding: लग्नाच्या दोन दिवस आधी अंबानी कुटुंबाने वर अनंत आणि वधू राधिका यांच्यासाठी शिवशक्ती पूजेचे आयोजन केले होते.
letsupteam
Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यातील ईशा अंबानीचा ग्लॅमरस अंदाज
Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यातील ईशा अंबानीचा ग्लॅमरस अंदाज
यांच्यासाठी शिवशक्ती पूजेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब (Anant Radhika Wedding) राजेशाही अंदाजात दिसले. या पुजेतील ईशा अंबानीचा (Isha Ambani) लूक व्हायरल होत आहे.
मुकेश अंबानींची लाडकी मुलगी ईशा अंबानीने (Isha Ambani) या पूजेत बनारसी स्टाइलचा गोल्डन लेहेंगा परिधान केला होता. तिच्या लेहेंग्यावर मंत्र लिहिलेले होते.
याशिवाय लेहेंगा खास बनवण्यासाठी त्यावर मंदिर, पक्षी आणि नंदीचे रेखीव काम केले आहे. ईशाने तिचा विंटेज लेहेंगा टेम्पल नेकपीस, मॅचिंग कानातले आणि बांगड्यांसह पूर्ण केला.
तिची बिंदी ईशाच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत आहे. ईशाने लाल-टोन्ड हेअर ॲक्सेसरीजसह तिच्या केसांमध्ये लो बन बनवला आहे.
तिची बिंदी ईशाच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत आहे. ईशाने लाल-टोन्ड हेअर ॲक्सेसरीजसह तिच्या केसांमध्ये लो बन बनवला आहे.
ईशा अंबानीने हा लूक दोन लेयर्ड नेकपीस, अर्धवट बांधलेले केस आणि कपाळावर बिंदीसह पूर्ण केले.