Ankita Lokhande : अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या अभिनयाने वेगळी उंची गाठत आहे.
2 / 5
अलीकडेच अंकिता बिग बॉस 17 मध्ये (Bigg Boss 17) एक प्रख्यात स्पर्धक म्हणून उत्तम खेळली आणि तिने प्रेक्षकांना जिंकून घेतलं.
3 / 5
स्वतःसाठी उभ राहून खेळून सगळ्यांना कायम ती तोडीस तोड देऊन खेळणारी अभिनेत्री ठरली आहे.
4 / 5
बिग बॉस 17 मध्ये अंकिताच्या अफलातून खेळीने ती आगामी चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकरच्या रिलीजसाठी सज्ज होत आहे.
5 / 5
या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली असून 22 मार्च 2024 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.