5 स्टार इमारतीप्रमाणे दिसणारं देशातील पहिलं खासगी विमानतळ तुम्ही पाहिलय का?
shruti letsupp
Private Relway
सध्या देशात अनेक गोष्टींच आधुनिकीकरण आणि खासगीकरण झालं आहे. त्याला रेल्वे देखील अपवाद नाही. मेट्रो, मोनोनंतर आता देशात खासगी रेल्वे देखील आली आहे.
जागतिक दर्ज्याच्या अगदी 5 स्टार हॉटेल प्रमाणे सुविधा असणारं हे देशातील पहिलं खासगी विमानतळ मध्य प्रदेशात आहे. ते सरकारने 45 वर्षांसाठी भाडेतत्वावर दिले आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे हबीबगंज हे रेल्वेस्टेशन देशातील पहिलं खासगी विमानतळ झालं आहे. 2021 मध्ये त्याचं नाव बदलून राणी कमलापती रेल्वेस्टेशन कऱण्यात आलं.
भारत सरकारने बन्सल समुहासोबत करार करून त्यांच्याकडे हे विमानतळ उभारण्याची जबाबदारी दिली आहे. तर 8 वर्षांची देखभाल आणि संचलनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते यावर 100 कोटी खर्च करतील तर स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर त्यांनी भाड्याने दिला आहे.
या स्टेशनवर उर्जेसाठी सोलार पॅनल, महिलांसाठी खास सुविधा, शॉपिंग सेंटर, केटरिंग शॉप्स, रेस्टॉरन्ट्स आहेत. त्यामुळे हे जागतिक दर्ज्याच्या अगदी 5 स्टार हॉटेल प्रमाणे सुविधा असणारं विमानतळ आहे.