Arjun Rampal पुन्हा होणार बाबा, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने केलं बेबी बंप फ्लॉन्ट
shruti letsupp
Untitled Design 2023 04 29T152144.896
अभिनेता अर्जुन रामपाल आणि गर्लफ्रेंड गॅब्रिएला पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत.
नुकतचं गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने सोशल मिडीयावर बेबी बंप फ्लॉन्ट केलं
याअगोदर 2019 मध्येही या दोघांना पहिलं अपत्य झालं होत
अर्जुनने गॅब्रिएला या फोटोंवर हार्ट आणि इविल आय इमोजी पोस्ट केलं
गॅब्रिएला डेमेट्रियड्स आणि अर्जुन रामपाल पाच वर्षांहून अधिक काळापासून रिलेशनशिपमध्ये